सीबीएसई 12 वीचा निकाल 26 मे रोजी होणार जाहीर

सीबीएसई 12 वीचा निकाल 26 मे रोजी होणार जाहीर

Updated: May 25, 2018, 04:55 PM IST
सीबीएसई 12 वीचा निकाल 26 मे रोजी होणार जाहीर title=

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकालाची तारीख जाहीर झाली आहे. 26 मेला 12 वीचा निकाल जाहीर होणार आहे. सीबीएसईच्या ऑफिशियल वेबसाइट cbse.nic.in वर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. सीबीएसईच्या 12 वीच्या परीक्षा 5 मार्च ते 13 फेब्रुवारी दरम्यान झाली होती. तर दहावीच्या परीक्षा 5 मार्च से 4 एप्रिल दरम्यान झाली होती.

12 वीचा निकाल पाहण्यासाठी

www.results.nic.in

www.cbseresults.nic.in

www.cbse.nic.in 

 

 

CBSE 12th Result 2018, 12th Class Result 2018, CBSE Board, CBSE Board Results 2018,CBSE Class 12th Result 2018,declared on 26 May, cbse.nic.in, Cbse, CBSE result, 12th result