Shivraj Yadav

'तू काय आता नवा नाहीयेस...', गंभीरने संजू सॅमसनला स्पष्टच सांगितलं, 'आता जरा स्वत:ला...'

'तू काय आता नवा नाहीयेस...', गंभीरने संजू सॅमसनला स्पष्टच सांगितलं, 'आता जरा स्वत:ला...'

T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी संजू सॅमसनला (Sanju Samson) संघात स्थान देण्यात आलं आहे. संजू सॅमसनला 10 वर्षांनी वर्ल्डकप संघात संधी मिळाली असून, अखेर प्रतिक्षा संपली आहे.

तुम्ही तर रक्ताचे होतात ना? मग बाळासाहेबांसोबत असे का वागलात? भुजबळांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

तुम्ही तर रक्ताचे होतात ना? मग बाळासाहेबांसोबत असे का वागलात? भुजबळांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

Chhagan Bhujbal on Raj Thackeray: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे तर बाळासाहेबांच्या घरातले होते, रक्ताचे होते.

'सरकार आमच्यापेक्षा जास्त कमाई करतंय,' मुंबईतील ब्रोकरच्या प्रश्नावर निर्मला सीतारमण यांचं उत्तर, 'स्लिपिंग पार्टनर...'

'सरकार आमच्यापेक्षा जास्त कमाई करतंय,' मुंबईतील ब्रोकरच्या प्रश्नावर निर्मला सीतारमण यांचं उत्तर, 'स्लिपिंग पार्टनर...'

मुंबईत ब्रोकर्सना खूप सारे कर भरावे लागत असल्याची तक्रार एका ब्रोकरने थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे केली आहे.

'तुम्ही मला फार काळ...', विराट कोहलीने निवृत्तीवर पहिल्यांदाच केलं भाष्य, 'एकदा मी...'

'तुम्ही मला फार काळ...', विराट कोहलीने निवृत्तीवर पहिल्यांदाच केलं भाष्य, 'एकदा मी...'

Virat Kohli Retirement Latest News: भारताचा महान खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या 5 ते 6 वर्षांमध्ये निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला होता.

गल्लीत श्वानाला फिरवणाऱ्या पती-पत्नीला शेजारी तरुणांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं; अंगावर काटा आणणारा VIDEO

गल्लीत श्वानाला फिरवणाऱ्या पती-पत्नीला शेजारी तरुणांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं; अंगावर काटा आणणारा VIDEO

तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील (Hyderabad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. श्वानावरुन झालेल्या वादातून एका जोडपल्याला अत्यंत निर्दयीपणे मारहाण करण्यात आली.

नाशिकमध्ये चक्क CM शिंदेंच्या बॅगांची पोलिसांकडून तपासणी, हेलिपॅडवर उतरताच झाली चेकिंग

नाशिकमध्ये चक्क CM शिंदेंच्या बॅगांची पोलिसांकडून तपासणी, हेलिपॅडवर उतरताच झाली चेकिंग

Eknath Shinde Nashik Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत.

'सन सनन' गाण्यावर कंगना, आलिया, श्रद्धा कपूरचा भन्नाट डान्स; AI व्हिडीओ तुफान व्हायरल

'सन सनन' गाण्यावर कंगना, आलिया, श्रद्धा कपूरचा भन्नाट डान्स; AI व्हिडीओ तुफान व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवे व्हिडीओ आणि गाणी ट्रेंड होत असतात. एखादी ऑडिओ क्लिप किंवा गाणं ट्रेंड झाल्यानंतर सर्व कंटेंट क्रिएटर्स त्यावर रिल करण्यास सुरुवात करतात.

ठाणे मतदारसंघ का सोडला? देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'मुख्यमंत्र्यांनी...'

ठाणे मतदारसंघ का सोडला? देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'मुख्यमंत्र्यांनी...'

Devendra Fadnavis on Thane: लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Election) जागावाटपात महायुतीमध्ये काही जागांवरुन चांगलीच रस्सीखेच सुरु होती.

अजित पवार महायुतीत आल्याने भाजपाचे मतदार नाराज झाले होते, पण नंतर त्यांचं मत बदललं - देवेंद्र फडणवीस

अजित पवार महायुतीत आल्याने भाजपाचे मतदार नाराज झाले होते, पण नंतर त्यांचं मत बदललं - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis on Ajit Pawar: अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत सहभागी झाले तेव्हा भाजपाचा पारंपारिक मतदार नाराज झाला होता.

धक्कादायक! पुण्यात महादेव बेटिंग अ‍ॅपसाठी वापरली जात होती अख्खी इमारत; 70 ते 80 जण ताब्यात

धक्कादायक! पुण्यात महादेव बेटिंग अ‍ॅपसाठी वापरली जात होती अख्खी इमारत; 70 ते 80 जण ताब्यात

महादेव बेटिंग अ‍ॅपची (Mahadev Betting App) पाळंमुळं पुण्यापर्यंत पोहोचली आहेत. महादेव बेटिंग अॅप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.