Mansi kshirsagar

आज 96 हजारांच्या जवळपास पोहोचली चांदी; तर, 10 ग्रॅम सोन्याचा दर...; वाचा सोन्या-चांदीचे भाव

आज 96 हजारांच्या जवळपास पोहोचली चांदी; तर, 10 ग्रॅम सोन्याचा दर...; वाचा सोन्या-चांदीचे भाव

Gold Price Today On 29th May: सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. या आठवड्यात सोमवारपासून सोन्याला पुन्हा झळाळी आली आहे. चांदीचे दर देखील आज वाढले आहेत.

 कोणते पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नये? आहारतज्ज्ञांनी सांगितली यादी आणि कारणेही!

कोणते पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नये? आहारतज्ज्ञांनी सांगितली यादी आणि कारणेही!

Foods You Should Not Keep In Refrigerator: फ्रीज हा आपल्या घरातील अत्यावश्यक घटक आहे. फ्रीज नसेल तर गृहिणींची मोठी तारांबळ उडते.

मुलगा गणित सोडवण्यात अपयशी; चिडलेल्या बापाने लेकावर डाळिंब फेकले, नंतर घडलं भयंकर!

मुलगा गणित सोडवण्यात अपयशी; चिडलेल्या बापाने लेकावर डाळिंब फेकले, नंतर घडलं भयंकर!

Trending News In Marathi: कधी कधी मुलं अभ्यास करण्यासाठी कंटाळा करतात तेव्हा पालक मुलांना दटावून अभ्यासाला बसवतात.

15 जूनपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात? CM अ‍ॅक्शन मोडवर, प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना

15 जूनपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात? CM अ‍ॅक्शन मोडवर, प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना

Maharashtra News Today: सर्वसामान्यांना आता पावसाचे वेध लागले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होणार आहे.

 पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास होणाल जलद आणि आरामदायी; मेट्रो-3 लवकरच सुरू होणार, नवी तारीख आली समोर!

पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास होणाल जलद आणि आरामदायी; मेट्रो-3 लवकरच सुरू होणार, नवी तारीख आली समोर!

Mumbai Metro 3 Update: मुंबई शहरात आणखी एक मेट्रो सेवा सुरू होत आहे. मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. तसंच, मुंबईकरांना भूमिगत मेट्रोमध्ये प्रवास करता येणार आहे.

प्रवाशांनो लक्ष द्या! कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक, ट्रेनच्या वेळापत्रात बदल; वाचा संपूर्ण TimeTable

प्रवाशांनो लक्ष द्या! कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक, ट्रेनच्या वेळापत्रात बदल; वाचा संपूर्ण TimeTable

Kokan Railway Megablock: मे महिन्याच्या सुट्ट्या आता संपत आल्या आहेत. त्यामुळं गावी गेलेले चाकरमानीही शहरात परतत आहेत.

पुणेः प्रेयसीला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत बोलताना पाहिले, तरुणाने थेट कारच अंगावर घातली

पुणेः प्रेयसीला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत बोलताना पाहिले, तरुणाने थेट कारच अंगावर घातली

Pune Crime News: विद्येचे माहेरघर असलेले पुणे सध्या वेगळ्याच कारणांमुळं चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोर्शे अपघात प्रकरण देशभरात चर्चेत आहे.

सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ;  1 आणि 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ; 1 आणि 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

Gold Price Today in Maharashtra: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाल्याचे चित्र आहे. मंगळवारी भारतीय वायदे बाजारात सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे.

गुड न्यूज! मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर

गुड न्यूज! मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर

Mumbai Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासंबंधी एक गुड न्यूज समोर येतेय. नवी मुंबईमध्ये 394 मीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.

Pune Porsche Accident: पुण्याच्या आमदाराचा फोन आला अन् डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलले?

Pune Porsche Accident: पुण्याच्या आमदाराचा फोन आला अन् डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलले?

Pune Porsche Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.