दक्षता ठसाळे-घोसाळकर

ICMR ची पॅकेज फूड्स आणि ड्रिंक्समधील साखरेच्या प्रमाणाबाबत नवीन गाईडलाईन्स, किती मर्यादा

ICMR ची पॅकेज फूड्स आणि ड्रिंक्समधील साखरेच्या प्रमाणाबाबत नवीन गाईडलाईन्स, किती मर्यादा

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) यांनी अलीकडेच नवीन आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

युरिक ऍसिड वाढल्यावर पाय होतात निकामी, लगेच करा 4 उपाय

युरिक ऍसिड वाढल्यावर पाय होतात निकामी, लगेच करा 4 उपाय

How To Control Uric Acid: यूरिक ऍसिडची समस्या इतकी सामान्य झाली आहे की, आपल्या आजूबाजूच्या अनेक लोकांना याचा सामना करावा लागतो.

ऋषि सुनक आणि अक्षता मूर्तिने सांगितलं आनंदी नात्याचं गुपित

ऋषि सुनक आणि अक्षता मूर्तिने सांगितलं आनंदी नात्याचं गुपित

नातं, संसार यातील आनंदाच गुपित समजून घेत असताना अनेक कपल आपल्यासमोर आदर्श म्हणून उभे राहतात. तसेच आहे हे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती हे दाम्पत्य.

भीषण उष्णतेला AC च जबाबदार; संशोधनातून धक्कादायक माहिती उघड, तुमचं नेमकं काय चुकतंय?

भीषण उष्णतेला AC च जबाबदार; संशोधनातून धक्कादायक माहिती उघड, तुमचं नेमकं काय चुकतंय?

एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे तर दुसरीकडे एसीचा वापर झपाट्याने वाढला आहे. या सगळ्यामुळे नागरिकांना भयावह अशा गरमीचा सामना करावा लागच आहे.

फूड ऍलर्जीआणि फूड इनटॉलरन्स, यात काय फरक आहे?

फूड ऍलर्जीआणि फूड इनटॉलरन्स, यात काय फरक आहे?

विशिष्ट अन्नपदार्थाच्या खाण्यातून फूड ऍलर्जीआणि फूड इनटॉलरन्स ही समस्या उद्भवते. पण या दोघांमधील फरक काय आणि त्याची लक्षणे-काळजी कशी घ्यावी, याबाबत डॉ. आकाश शाह यांनी दिली माहिती.

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुलींची 10 खास नावे, 'ज्ञान' असा या नावांचा अर्थ

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुलींची 10 खास नावे, 'ज्ञान' असा या नावांचा अर्थ

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती. ज्या काळात मुलींना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती त्या काळात अहिल्याबाई होळकरांनी शिक्षण घेतलं. या त्यांच्या जयंतीनिमित्ताने मुलींची खास अशी नावे.

फक्त पालकच नाही तर मुलांनी देखील कराव्यात 5 खास गोष्टी, जया किशोरी यांचा भारतीय तरुणांना खास सल्ला

फक्त पालकच नाही तर मुलांनी देखील कराव्यात 5 खास गोष्टी, जया किशोरी यांचा भारतीय तरुणांना खास सल्ला

आई-वडिलांच्या जीवनात मुलांना अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण पालकांच संपूर्ण आयुष्य मुलांच्या अवती-भवती फिरत असतं. पण तसंच मुलांच्या जीवनातही पालकांना खूप महत्त्व असतं.

मुंबईसह किनारपट्टी भागावर आर्द्रतेचं प्रमाण वाढणार; 'या' मार्गानं मान्सून महाराष्ट्रात धडकणार

मुंबईसह किनारपट्टी भागावर आर्द्रतेचं प्रमाण वाढणार; 'या' मार्गानं मान्सून महाराष्ट्रात धडकणार

Monsoon in Maharashtra Latest Updates: दोन दिवसांपूर्वीच केरळमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे आता मुंबईत पाऊस कधी येणार असा विचार मुंबईकरांच्या मनात येत आहे.

Megablock : मध्य रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक सुरु, 953 लोकल रद्द, पुढचे तीन दिवस महत्त्वाचे

Megablock : मध्य रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक सुरु, 953 लोकल रद्द, पुढचे तीन दिवस महत्त्वाचे

मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेनच्या प्रवाशांना पुढचे तीन दिवस अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

Tips For New Bride : नवीनच लग्न झालंय तर फॉलो करा 5 टिप्स, मॅरिड लाइफ होईल हॅप्पी लाइफ

Tips For New Bride : नवीनच लग्न झालंय तर फॉलो करा 5 टिप्स, मॅरिड लाइफ होईल हॅप्पी लाइफ

लग्नाआधी प्रत्येक मुलीच्या मनात हाच प्रश्न असतो की, सासरी कसे होणार? भावी पतीसोबतचा संसार कसा असेल? घरातील लोक तिला समजून घेतील की नाही? हे प्रश्न मुलींनाच नाही तर मुलांना देखील सतावतात.