t20 world cup

टीम इंडियाविरुद्धच्या पराभवानंतरही पाकिस्तान सुपर-8 गाठणार? असं आहे समीकरण

IND vs PAK, T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने असणार आहेत. पाकिस्तानसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.

Jun 9, 2024, 06:37 PM IST

भारत-पाकिस्तान सामन्याआधी मोठी बातमी, सामना लो-स्कोरिंग होणार... पिचबाबत आला रिपोर्ट

IND vs PAK, T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमधील सर्वात हायव्होल्टेज सामना आज रंगणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आज आमने सामने येणार आहत. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे.

 

Jun 9, 2024, 06:03 PM IST

प्रेयसीसोबत लग्न करायचं होतं, घरचा विरोध; 8 वर्ष थांबला अन्..., मोहम्मद रिझवानची लव स्टोरी माहितीये का?

Mohammad Rizwan Love Story : भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील सामना खेळवला जातोय. त्याआधी तुम्ही मोहम्मद रिझवानची प्यारवाली लव स्टोरी ऐकलीत का?

Jun 9, 2024, 04:36 PM IST

IND vs PAK : मोहम्मद कैफचा किंग कोहलीला दिला अजब-गजब सल्ला, टी-ट्वेंटी असूनही म्हणतो 'स्ट्राईक रेट कमीच ठेव...'

India vs Pakistan T20 World Cup match : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील सर्वात रोमांचक अशा सामन्याआधी मोहम्मद कैफने विराट कोहलीला (Mohammad Kaif On Virat Kohli) एक मोलाचा सल्ला दिलाय.

Jun 9, 2024, 03:29 PM IST
T20 World Cup India Pakisthan Match Today PT3M31S

VIDEO | भारत - पाकिस्तान आज महामुकाबला

T20 World Cup India Pakisthan Match Today

Jun 9, 2024, 02:35 PM IST

'मी मोदींच्या शपथविधीऐवजी भारत-पाकिस्तान मॅच बघेन', काँग्रेस नेत्याचं विधान

India vs Pakistan Match Or Modi Swearing In Ceremony: भारतीय राजकारण आणि भारतीय क्रिकेट क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या घटना आज घडत आहेत. एकीकडे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत तर दुसरीकडे टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तानचा सामना होत आहे.

Jun 9, 2024, 01:47 PM IST

'जर तू पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असशील तर...', Ind vs Pak सामन्याआधीच पाकिस्तानी खेळाडूचं सूर्यकुमारला जाहीर आव्हान

IND vs PAK:  आज भारत आणि पाकिस्तान संघ भिडणार आहेत. या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू कामरान अकमल (Kamran Akmal) याने सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) जाहीर आव्हान दिलं आहे. 

 

Jun 9, 2024, 01:24 PM IST

Ind v Pak मॅचआधी भारतीयांची आफ्रिदीबरोबर सेटींग? Video Viral; म्हणाले, 'रोहित, विराटला..'

Indian Fans Shaheen Afridi Viral Video: वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्यापूर्वी हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी तो शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Jun 9, 2024, 11:57 AM IST

India Predicted XI vs Pakistan: इच्छा असूनही पाकिस्तानविरुद्ध 'या' 2 दोघांना मैदानात उतरवता येणार नाही

Team India Predicted XI vs Pakistan: भारताने वर्ल्ड कपच्या साखळी फेरीतील पहिला सामना 8 विकेट्सने जिंकला असला तरी पाकिस्तानविरुद्धचा आजचा सामना ज्या मैदानात सामना खेळवला जाणार आहे ते पाहता संघात काही बदल शक्य आहेत.

Jun 9, 2024, 10:06 AM IST

T20 World Cup Ind vs Pak: अमेरिकेतला हा सामना भारतात किती वाजता, कुठे LIVE दिसणार?

India vs Pakistan Live Match Start Time In India: 2022 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत आणि पाकिस्तानचा संघ पहिल्यांदाच आमने-सामने येणार असून हा सामना अमेरिकेत खेळवला जाणार असल्याने त्याबद्दल विशेष उत्सुकता असतानाच तो लाइव्ह कधी पाहता येईल याबद्दल भारतातील क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम आहे.

Jun 9, 2024, 09:07 AM IST

भारत-पाक सामन्यात पाऊस आला तर? कोणाला किती फटका

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी स्पर्धेतला हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ आंतरराष्ट्रीय स्टेडिअवर भारत-पाकिस्तान आमने येणार असून क्रिकेट प्रेमींचं लक्ष या सामन्यावर लागलं आहे. पण या सामन्यावर पावसाचं सावट आहे.

Jun 8, 2024, 10:27 PM IST

लाखात एक! अमेरिकन क्रिकेट स्टार सौरभ नेत्रावलकरच्या पत्नीला पाहिलंत का?

T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठा उलटफेर होता तो म्हणजे यजमान अमेरिकेकडून पाकिस्तानचा झालेला पराभव. अमेरिकेच्या या ऐतिहासिक विजयाचा हिरो होत तो सौरभ नेत्रावलकर. सौरभ कोण आहे, त्याची पत्नी कोण आहे याची माहिती जाणून घेतली जात आहे. 

Jun 8, 2024, 09:36 PM IST

IND vs PAK: रोहित शर्मा खेळला नाही तर कोण करणार टीम इंडियात सलामी? हे आहेत तीन पर्याय

IND vs PAK T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रविवारी म्हणजे 9 जूनला भारत आणि पाकिस्तानदरम्यान हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या खेळण्यावर सस्पेन्स निर्माण झालंय.

Jun 8, 2024, 07:42 PM IST

IND vs PAK : फक्त 12 धावा दूर, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली रचणार इतिहास

India vs Pakistan : टी20 वर्ल्ड कपमध्ये क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्याची. 9 जूनला न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंट इंतरनॅशनल स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. 

Jun 8, 2024, 06:54 PM IST