स्वस्तात मस्त! जगातील हे देश फिरुनही शिल्लक राहतील पैसे!

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जगातील फिरण्यासाठी स्वस्त देशांची यादी जाहीर केलीय.

कमी खर्चात विदेश फिरायचं असेल तर ही तुमच्या कामी येईल.

थायलॅंड हा जगातील स्वस्त देश आहे. भारतातील मोठी संख्या येथे फिरायला जाते.

व्हिएतनाम या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी तर फिलिपिन्स तिसऱ्या स्थानी आहे. इंडोनेशिया चौथ्या स्थानी आहे.

पाचव्या स्थानी भारत आहे. तर मलेशियाचे स्थान सहावे आहे. तुर्की सातव्या स्थानावर आहे.

चीन आठव्या स्थानी आहे. यानंतर मॅक्सिको, कम्बोडिया आणि बांगलादेशचा क्रमांक लागतो.

अर्जेंटिनाचा 12 वा, ब्राझिलचा 14वा,पेरुचा 17 वा, पोलंडचा 19 वा क्रमांक लागतो. जपानचा 59 वा, अमेरिकेचा 63 वा तर युएईचा 86 वा क्रमांक लागतो.

VIEW ALL

Read Next Story