सूर्य हा पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर आहे.

सूर्य ग्रहामुळे पृथ्वीवर सजीवाचे अस्तित्व टिकून आहे. सूर्य हा पृथ्वीला उर्जा देणारा ग्रह आहे.

सूर्य प्रकाशामुळेच वनस्पती अन्न निर्माण करतात आणि पृथवीलर जीवसृष्टी अस्तित्वात आहे.

सूर्य प्रकाश नसेल तर 24 तास लाईट लावावी लागेल.

सूर्य प्रकाशामुळेच पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाऊस पडतो.

सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिटे 16.6 सेकंद लागतात.

सूर्य गायब झाल्यास 8 मिनिटे 16.6 सेकंदांनंतर पृथ्वीवर सर्वत्र अंधार होईल.

VIEW ALL

Read Next Story