अविश्वसनीय! 'हे' 5 भारतीय Legends एकही T20 वर्ल्डकप मॅच खेळले नाहीत

बंगळुरुचा माजी कर्णधारही कधीच अंतरराष्ट्रीय टी-20 खेळला नाही

अनिल कुंबळे आयपीएलच्या पहिल्या दोन पर्वांमध्ये खेळला. तो बंगळुरुचा कर्णधारही होता.

कुंबळे कधीच अंतरराष्ट्रीय टी-20 खेळला नाही

मात्र अनिल कुंबळे कधीच अंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं नाही.

द्रविडचाही समावेश

सचिन तेंडुलकरप्रमाणे राहुल द्रविडही भारतीय संघाकडून केवळ एकच अंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला आहे. तो सुद्धा कधी टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळला नाही.

द्रविड बोलला तसेच घडले

द्रविड आपला हा पहिला अंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळण्यापूर्वीच 'हा माझा पहिला आणि शेवटचा अंतरराष्ट्रीय टी-20 सामना असेल,' असं म्हणाला होता आणि तसेच घडले.

यादीत चेतेश्वर पुजाराही

चेतेश्वर पुजारा भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघातून खेळला आहे. मात्र तो भारताकडून एकही अंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळलेला नाही.

VIEW ALL

Read Next Story