अभिनेत्री मिथिला पालकरचा बोल्ड अंदाज; फोटो व्हायरल

मिथिला पालकर

अभिनेत्री मिथिला पालकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहमी ती तिचे फोटो चाहत्यांसाठी शेअर करते. तिने कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली की, ती व्हायरल होतेच.

चाहतावर्ग

सोशल मीडियावर मिथिलाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.

बॉलिवूडमध्ये लोकप्रिय

मराठी आणि बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मिथिला पालकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

नुकतेच मिथिलाने तिचे काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या फोटोत मिथिला लाल रंगाच्या डिपनेक बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.

मिथिलाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story