जगातील सर्वाधिक कमाई करणारे क्रिकेटचे कोच कोण?

हेड कोच

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हेड कोच पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

राहुल द्रविड

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांना वर्षाला 10 कोटी रुपये देतं.

महागडे कोच

राहुल द्रविड सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वाधिक महागडे कोच मानले जातात.

अँड्र्यू मैकडॉनल्ड

ऑस्ट्रेलियाचे माजी असिस्टंट कोच अँड्र्यू मैकडॉनल्ड यांना हेड कोच केलं गेलं. त्यांचा वार्षिक पगार साडेसहा कोटीपेक्षा जास्त आहे.

ब्रँडन मॅक्युलम

न्यूझीलंडचा माजी स्टार खेळाडू ब्रँडन मॅक्युलम याला इंग्लंडच्या हेड कोचपदी नियुक्त केलं गेलं होतं. त्याचा वार्षिक पगार 4.71 कोटी इतका आहे.

गॅरी स्टड

न्यूझीलंडच्या कोच गॅरी स्टड यांचा कार्यकाळ 2025 पर्यंत वाढवण्यात आलाय. त्यांना न्यूझीलंड क्रिकेट वर्षाला 1.74 कोटी देतं.

क्रिस सिल्वरहुड

श्रीलंकेचे हेड कोच क्रिस सिल्वरहुड यांना देखील श्रीलंका क्रिकेट बोर्ड दरवर्षाला 50 लाख रुपये सॅलरी देते.

VIEW ALL

Read Next Story