लोको पायलटला किती मिळतो पगार? ऐकून विश्वास नाही बसणार

भारतीय रेल्वे जगातील मोठे रेल्वेचे नेटवर्क आहे.

रेल्वेतून रोज लाखो-करोडो लोक प्रवास करतात.

भारतात दररोज साधारण 22 हजार 593 ट्रेन चालतात.

ट्रेन चालवणाऱ्या किती पगार मिळतो? असा प्रश्न विचारला जातो.

ट्रेन चालवणाऱ्यास लोको पायलट म्हटलं जातं.

असिस्टंट पायलटला साधारण 25 ते 30 हजार इतका पगार मिळतो.

अनुभवी लोको पायलटला अनुभवानुसार 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत पगार दिला जातो.

यासोबत विविध भत्ते, अलाऊंस आणि सुविधा दिल्या जातात.

VIEW ALL

Read Next Story