अनन्या पांडेंच्या गॅलरीत बोल्ड फोटोंचा खच, पाहून व्हाल हैराण

आदित्य कपूर आणि अनन्य पांडे यांचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्या मीडियामध्ये काही दिवसांपासून चर्चेत आहे.

ब्रेकअपची चर्चा सुरु असताना अनन्य पांडेचे काही फोटो पुन्हा व्हायरल झाले आहेत.

अनन्या पांडे हिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, माझ्या कॅमेरा रोलमधील विसरलेले फोटो.

अन् पुढे लिहिलं की, शेवटचा फोटो हा ब्रेडस्टिकचा आहे आणि तो एक गोंडस फोटो आहे.

बिकिनीतील हे हॉट आणि बोल्ड फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. हे अनन्याचे खूप जुने फोटो आहेत.

बिकिनी फोटोंशिवाय वेगवेगळ्या लूकमधील फोटोही यात दिसतात. एका फोटोमध्ये तर अनन्य असा एक पदार्थ खात आहे जणू काही सिगारेट ओढतंय असं वाटतंय.

तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. बिकिनीतील फोटोमुळे काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.

VIEW ALL

Read Next Story