t20 world cup

T20 World Cup Ind vs Pak: अमेरिकेतला हा सामना भारतात किती वाजता, कुठे LIVE दिसणार?

India vs Pakistan Live Match Start Time In India: 2022 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत आणि पाकिस्तानचा संघ पहिल्यांदाच आमने-सामने येणार असून हा सामना अमेरिकेत खेळवला जाणार असल्याने त्याबद्दल विशेष उत्सुकता असतानाच तो लाइव्ह कधी पाहता येईल याबद्दल भारतातील क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम आहे.

Jun 9, 2024, 09:07 AM IST

भारत-पाक सामन्यात पाऊस आला तर? कोणाला किती फटका

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी स्पर्धेतला हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ आंतरराष्ट्रीय स्टेडिअवर भारत-पाकिस्तान आमने येणार असून क्रिकेट प्रेमींचं लक्ष या सामन्यावर लागलं आहे. पण या सामन्यावर पावसाचं सावट आहे.

Jun 8, 2024, 10:27 PM IST

लाखात एक! अमेरिकन क्रिकेट स्टार सौरभ नेत्रावलकरच्या पत्नीला पाहिलंत का?

T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठा उलटफेर होता तो म्हणजे यजमान अमेरिकेकडून पाकिस्तानचा झालेला पराभव. अमेरिकेच्या या ऐतिहासिक विजयाचा हिरो होत तो सौरभ नेत्रावलकर. सौरभ कोण आहे, त्याची पत्नी कोण आहे याची माहिती जाणून घेतली जात आहे. 

Jun 8, 2024, 09:36 PM IST

IND vs PAK: रोहित शर्मा खेळला नाही तर कोण करणार टीम इंडियात सलामी? हे आहेत तीन पर्याय

IND vs PAK T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रविवारी म्हणजे 9 जूनला भारत आणि पाकिस्तानदरम्यान हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या खेळण्यावर सस्पेन्स निर्माण झालंय.

Jun 8, 2024, 07:42 PM IST

IND vs PAK : फक्त 12 धावा दूर, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली रचणार इतिहास

India vs Pakistan : टी20 वर्ल्ड कपमध्ये क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्याची. 9 जूनला न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंट इंतरनॅशनल स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. 

Jun 8, 2024, 06:54 PM IST

NZ vs AFG: वर्ल्डकपमध्ये अजून एक मोठा उलटफेर; अफगाणिस्तानकडून न्यूझीलंडच्या टीमचा पराभव

NZ vs AFG: अफगाणिस्तानच्या टीमने न्यूझीलंडचा पराभव केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानच्या टीमसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. 

Jun 8, 2024, 08:19 AM IST

Rohit Sharma: पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वीच सरावादरम्यान रोहित जखमी; टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

Rohit Sharma: टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपच्या मिशनची सुरुवात आयरलँडविरूद्धच्या सामन्याने केली. हा सामना टीम इंडियाने जिंकला आणि आता भारत पुढच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. 

Jun 8, 2024, 07:22 AM IST

टी20 वर्ल्ड कपमध्येही Nitish Kumar चा बोलबाला, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अमेरिकेला तारलं

Who is Nitish Kumar : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. आयसीसी क्रमवारीत 18 व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेने बलाढ्या पाकिस्तानवर मात करत इतिहास रचला. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने पाकिस्तानला धुळ चारली.

Jun 7, 2024, 04:20 PM IST

New York Pitch Controversy: न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवरून क्रिडाविश्वात वादंग, पण बुमराह म्हणतोय 'मला फायदा होत असेल तर...'

IND vs PAK New York Pitch Controversy: सध्या युएसएमध्ये सुरू असलेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कप वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा खेळपट्टीने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलंय. अमेरिकेच्या खेळपट्टीवर अनेक दिग्ग्जांनी आयसीसीवर टीका केली आहे. अशातच आता टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराहने यावर मोठं वक्तव्य केलंय.

Jun 6, 2024, 10:49 PM IST

'या' देशाच्या क्रिकेटर्सचा पगार भारताच्या स्थानिक क्रिकेटरपेक्षाही कमी

Nepal National Cricket Team Players Salary: टी20 वर्ल्ड कपमध्ये तब्बल 20 संघ सहभागी झालेत. पण यातले असे काही संघ आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती इतर संघांच्या मानाने वाईट आहे. यापैकीच एक संघ म्हणजे नेपाळ. नेपाळ क्रिकेट संघातील खेळाडूंचा पगार हैराण करणारा आहे.

Jun 6, 2024, 10:23 PM IST

रोहित शर्माचा अनोखा विक्रम, षटकारांचा बादशहा

Rohit Sharma : टी20 वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडचा पराभव करत टीम इंडियाने दणदणीत सुरुवात केली आहे. या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केलाय.

Jun 6, 2024, 09:42 PM IST

बाबर आझमने सराव सोडून भारत-आयर्लंडचा सामना पाहिला, 'हा' विक पॉईंट सापडला

Ind vs Pak T20 World Cup : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये विजयी सलामी दिली आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडवर 8 विकेटने दणदणीत मात केली. आता टीम इंडियाचा दुसरा सामना पाकिस्तानशी होणार आहे.

Jun 6, 2024, 07:35 PM IST

"मला 3 दिवस काहीच कळलं नाही, बायकोला विचारायचो फायनल कधीये?", हिटमॅनने पुन्हा सांगितल्या WC च्या कटू आठवणी

Rohit Sharma: आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2023 च्या विजयाची टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जात होती. यावेळी अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला होता. 

Jun 6, 2024, 05:12 PM IST

विराट कोहलीच्या ओपनिंगनंतर नंबर 3 वर कोण उतरणार? कोचकडून मोठा खुलासा

T20 World Cup 2024:  विराट कोहलीनंतर नंबर 3 वर कोणता खेळाडू उतरायला हवे? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडलाय.

Jun 6, 2024, 05:01 PM IST