rcb

IPL 2024 फायनलपूर्वीच लागला निकाल, 'हा' खेळाडू ठरला Orange Cap चा मानकरी

IPL 2024 Orange Cap : आरसीबीचा स्टार विराट कोहली यंदाच्या ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे.

May 26, 2024, 08:32 PM IST

आरसीबीचं नशिबच फुटकं! प्लेऑफमधील पराभवानंतर चेन्नईचा 'तो' नकोसा रेकॉर्ड मोडला

Most Defeat in IPL Playoffs : आरसीबीचं नशिबच फुटकं! प्लेऑफमधील पराभवानंतर चेन्नईचा 'तो' नकोसा रेकॉर्ड मोडला. राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर आता आरसीबी (RCB) प्लेऑफमध्ये सर्वाधिक पराभव स्विकारणारी टीम झाली आहे.

 

May 23, 2024, 03:46 PM IST

थँक्यू डीके..! आरसीबीकडून Dinesh Karthik ला 'गार्ड ऑफ ऑनर', आयपीएलला ठोकला रामराम

Dinesh Karthik IPL Retirement : गेली 17 वर्ष आपल्या फलंदाजीतून मनोरंजन करणाऱ्या दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. एलिमिनेटर सामन्यापूर्वी आयसीबी संघाने डीकेला गार्ड ऑफ ऑनर (guard of honours) दिला.

May 23, 2024, 12:25 AM IST

किंग कोहलीचा भीमपराक्रम! अशी कामगिरी करणारा पहिलाच 'अवलिया'

Virat Kohli achieve 8000 runs in IPL : आयपीएलच्या इतिहासात 8 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. 

May 22, 2024, 08:42 PM IST

दिनेश कार्तिकचं हेल्मेट इतर खेळाडूंपेक्षा वेगळं का? जाणून घ्या कारण

Dinesh Karthik Helmet: क्रिकेटच्या मैदानात आपल्या कामगिरीनं संघात स्थान मिळवणारा खेळाडू अशी ओळख असणाऱ्या दिनेश कार्तिकच्या खास हेल्मेटला काय म्हणतात माहितीये? 

 

May 22, 2024, 11:44 AM IST

'आरसीबीने गटारात पैसे फेकले...', यश दयालच्या वडिलांना आठवले लोकांचे टोमणे, म्हणाले 'प्रयागराज एक्सप्रेसची कहाणी...'

IPL 2024 RCB vs CSK, Yash Dayal: रिंकू सिंगने यश दयालला पाच सिक्स मारल्यानंतर कशा प्रकारे ट्रोल केलं गेलं, यावर यशच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

May 20, 2024, 03:44 PM IST

'मला फक्त एक संधी द्या,' RCB च्या स्टार खेळाडूला अश्रू अनावर; प्रवास उलगडताना ढसाढसा रडला

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघाच्या यशात स्वप्निल सिंगने (Swapnil Singh) महत्त्वाची भूमिका निभावली आहे. मात्र चाहत्यांकडून होणाऱ्या चर्चेत त्याच्या नावाचा फारसा उल्लेख होताना दिसत नाही. 

 

May 20, 2024, 02:39 PM IST

धोनीचा RCB कडून अपमान! चूक लक्षात येताच कोहली पळत CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये गेला अन्..

RCB MS Dhoni No Handshake Scene: अटीतटीच्या सामन्यामध्ये आरसीबीने धोनीच्या संघाला 27 धावांनी पराभूत करत अनपेक्षितरित्या प्लेऑफमध्ये प्रवेश केल्यानंतर मैदानावरील एका वेगळ्याच गोष्टीमुळे वादाला तोंड फुटलं आहे.

May 20, 2024, 12:51 PM IST

एमएस धोनी असं का वागला? RCB च्या खेळाडूंबरोबर हात न मिळवताच निघून गेला... Video व्हायरल

IPL 2024 : 18 मे रोजी झालेल्या चुरशीच्या सामन्यात बंगळुरुने चेन्नईचा पराभव करत प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. या सामन्यानंतर बंगळुरुच्या खेळाडूंनी मैदानावर जोरदार जल्लोष केला. पण यादरम्यान एक घटना घडली ज्यावरुन वाद निर्माण झाला आहे. 

May 20, 2024, 11:21 AM IST

IPL 2024: निराशाजनक सुरुवातीनंतर आता...; RCB च्या प्लेऑफ एन्ट्रीनंतर विजय माल्याचं टीमसाठी खास ट्विट

IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर टीचे चाहते फार खुश आहे. अशातच टीमे माजी मालक विजय मल्ल्या देखील आनंदात असल्याचं समोर आलं. 

May 20, 2024, 08:06 AM IST

Abhishek Sharma : युवराजने दिला नवा 'सिक्स किंग', पठ्ठ्यानं किंग कोहलीचा रेकॉर्ड मोडलाय

Abhishek sharma break virat kohli record :  एका हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड आता अभिषेकच्या नावावर जमा झालाय.

May 20, 2024, 12:06 AM IST

'अनेकदा जेव्हा त्याचा संघ हारतो, तेव्हा तो...', सेहवागने विराट कोहलीचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं, 'मोठ्या सामन्यात...'

IPL 2024: हंगामाच्या सुरुवातीला गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या बंगळुरु (RCB) संघाने चेन्नईचा पराभव करत दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) पुन्हा एकदा आपण महान खेळाडू असल्याचं सिद्ध केलं आहे. 

 

May 19, 2024, 07:27 PM IST

'RCB ने असं सेलिब्रेशन करायला नको होतं,' हर्षा भोगले यांनी सुनावलं, 'किमान तुम्ही धोनीला...'

IPL 2024: बंगळुरुने केलेल्या पराभवामुळे चेन्नई (CSK) संघ आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हा आयपीएल (IPL) हंगाम कदाचित महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) शेवटचा असण्याची शक्यता आहे. पराभवामुळे दुखावलेला धोनी बंगळुरुच्या खेळाडूंना न भेटताच गेला. 

 

May 19, 2024, 04:15 PM IST

IPL 2024: 'धोनीमुळे आपण जिंकलो, त्याने...,' दिनेश कार्तिकचे शब्द ऐकताच ड्रेसिंग रुममध्ये पिकला हशा

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नई सुपरकिंग्जचा (CSK) पराभव करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने (RCB) प्लेऑफमधील आपलं स्थान निश्चित केलं आहे. या विजयानंतर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) मारलेल्या षटकारामुळे आपण जिंकलो असं उपाहासात्मकपणे म्हटलं. 

 

May 19, 2024, 02:48 PM IST

विराट कोहलीचा सुनील गावस्करांना सणसणीत टोला, नाव न घेता म्हणाला..'मुझे बताने की जरुरत नहीं...',

Virat Kohli Savage Reply to critics : विराट कोहली अन् सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्यातील वाकयुद्ध अजूनही थंड होण्याचं नाव घेत नाहीये. विराटने आता गावस्करांना पुन्हा खणखणीत उत्तर दिलंय.

May 18, 2024, 07:13 PM IST