Modi Cabinet Photo : मोदी 3.0 सरकारमध्ये महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांची संख्या दुप्पट, 'यांना' लागली लॉटरी
Maharashtra Modi Cabinet List : नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7.15 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. मोदी 3.0 सरकारमध्ये (Narendra Modi 3.0 Cabinet) महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांची संख्या दुप्पट आहे. जाणून घ्या कोणाला संधी मिळाली आहे ते.
Jun 9, 2024, 12:11 PM IST'भाजपने मोदींना सहन करू नये, असा आवाज महाराष्ट्रातच..'; शपथविधी आधीच राऊतांचं विधान
Modi 3rd Term Sanjay Raut Reacts: "लोकसभा निकालाने मोदी व त्यांच्या लोकांचे पाय जमिनीवर येतील असे वाटले होते, पण बहुमत नसतानाही मोदी नितीश कुमार, चंद्राबाबू, चिराग पासवान यांच्या कुबड्या घेऊन सरकार बनवीत आहेत," असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
Jun 9, 2024, 07:24 AM IST'बेटा पानी मे मत जा...' आईचा तो व्हिडिओ कॉल ठरला शेवटचा... जळगावच्या 3 विद्यार्थ्यांचा रशियात मृत्यू
Jalgoan : शिक्षणासाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा रशियात नदीत बुडून मृत्यू झाला. मृत्यूपुर्वी यातल्या एका विद्यार्थाचं आईबरोबर व्हिडिओ कॉलवर शेवटचं बोलणंही झालं होतं. हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रशियात होते.
Jun 8, 2024, 06:19 PM ISTModi Cabinet Photo : नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील 'या' नेत्यांची वर्णी? संभाव्य यादी समोर
Maharashtra Modi Cabinet List : रविवारी 9 जूनला नरेंद्र मोदी यांच्यासह इतर काही नेत्यांचा शपथविधी होणार आहे. मोदींच्या कॅबिनेटमध्ये राज्यातील कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार याची संभाव्य यादी समोर आली.
Jun 8, 2024, 11:50 AM ISTSuperfast News | सत्तास्थापनेपासून राज्यातील घडामोडींपर्यंत; पाहा सर्व बातम्या एका क्लिकवर
Superfast News pm modi news maharashtra
Jun 8, 2024, 11:50 AM ISTमोदी सरकारचा 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरला; शिंदेसह, अजित पवार गटाच्या पदरात काय?
Modi Govt. Cabinet Formula : भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलाय. मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आता मोदी सरकार 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरलाय.
Jun 8, 2024, 09:11 AM ISTDevendra Fadnavis Meets Amit Shah : राजीनामा नाराजीतून नव्हे तर... ; अमित शाह यांची भेट घेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Devendra Fadnavis Meets Amit Shah : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचा विजयोत्सव साजरा झाला खरा, पण यामध्ये काही चेहऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली.
Jun 7, 2024, 09:24 AM IST
Loksabha Election 2024 : एनडीएमध्ये इथं ठरणार मंत्रिमंडळाचं सूत्र, तिथं होणार संघटनात्मक बदल; मोदींच्या मनात नेमकं काय?
Loksabha Election 2024 : NDA आज करणार सत्तास्थापनेचा दावा; साऱ्यांचं लक्ष मात्र उत्तर प्रदेशातील पराभवाच्या आढावा बैठकीवर... मोदींची प्रत्येक चाल सूचक... पाहा मोठी बातमी
Jun 7, 2024, 08:41 AM IST
PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी 'या' खास पाहुण्यांची हजेरी
PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! मोदी पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी मोदींना शुभेच्छा देण्यासाठी कोण येणार माहितीये? यादीत एका अनपेक्षित नावाचाही समावेश
Jun 7, 2024, 07:46 AM IST
महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच! विजयानंतर नाना पटोले यांची लाडूतुला
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची आज मुंबईत लाडूतुला करण्यात आली... लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचे तेरा खासदार निवडून आले.. त्यामुळे या विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंची लाडूतुला केली..
Jun 6, 2024, 06:07 PM ISTVIDEO | पिंपरी - चिंचवड रबर मॅन्यूफॅक्चरिंग कंपनीला भीषण आग!
Pimpri Chinchwad Fire Broke Out At Rubber Manufacturing Company
Jun 6, 2024, 06:00 PM ISTशरद पवारांचा स्ट्राइक रेट 80%... 10 पैकी नेमक्या कोणत्या 2 जागांवर उमेदवार पडले?
2 Candidates Who Lost From Sharad Pawar Group: पवार गटाने लढवलेल्या 10 पैकी 8 जागा जिंकल्या.
Jun 6, 2024, 05:37 PM ISTशिंदे गट V/s BJP: लोकसभा निकालानंतर कोकणात शिंदेंच्या मतदारसंघांवर BJP चा दावा? नवा वाद
Shinde Group Vs BJP Over Kokan: लोकसभेच्या निकालामध्ये भाजपाला अवघ्या 9 जागांवर विजय मिळवता आला असून शिंदे गटाने 7 जागा जिंकल्या आहेत. मात्र या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालेलं नाही. असं असतानाच आता दोघे आमने-सामने आलेत.
Jun 6, 2024, 03:32 PM IST‘लवकर शपथ घ्या’: सरकार स्थापण्यापूर्वीच वाढली मोदींची डोकेदुखी, नितीश कुमारांना हवीत 3 मलाईदार खाती
Lok Sabha Election Nitish Kumar JDU Demad: नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावरच आता भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करावं लागणार आहे.
Jun 6, 2024, 02:15 PM ISTनितीश कुमारांचा मोदींना 2 शब्दांत सल्ला! NDA च्या बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भात म्हणाले, 'जरा..'
Nitish Kumar Two Word Advice To Modi: भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना टीडीपी आणि जेडीयूच्या पाठिंब्यावर अवलंबून रहावं लागणार आहे. त्यामुळेच या दोन्ही पक्षांना फार महत्त्व प्राप्त झालं आहे.
Jun 6, 2024, 01:42 PM IST