loksabha election 2024

उरले फक्त काही तास! पुन्हा NDA ची सत्ता आल्यास सुस्साट कमाई करणार 'हे' शेअर

Loksabha Election 2024 : शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या अनुषंगानं तुम्हीही चांगल्या परताव्याची प्रतीक्षा करताय? निवडणुकीच्या निकालांची प्रतीक्षा करा... कारण एनडीए जिंकल्यास...

 

May 31, 2024, 12:03 PM IST

'..तर मोदी सत्तेत आल्यावरही शेअर बाजार 10-20 टक्क्यांनी घसरेल', 'मित्रपक्षांमुळे महाराष्ट्रात..'

Loksabha Election 2024 Stock Market: शेअर बाजारावर निवडणुकीच्या निकालाचा परिणाम होणार असं सांगितलं जातं आहे. मात्र भाजपाच्या विजयानंतरही शेअर बाजारामध्ये पडझड होऊ शकते असं भाकित व्यक्त करण्यात आलं आहे.

May 29, 2024, 11:39 AM IST

'4 जूननंतर मोदी-शहांना अज्ञातवासातच जावे लागेल', राऊतांचं भाकित; म्हणाले, 'ED, CBI..'

Loksabha Election 2024 Sanjay Raut Talks About 4th June: मोदी आणि शहा यांच्यासंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी, "“ये लोक कब जा रहे है?” अशीच भावना यापैकी प्रत्येक जण खासगीत व्यक्त करत होता," असं म्हटलं आहे.

May 26, 2024, 07:19 AM IST

Loksabha Election 2024 : विजय भाजपचाच, पण त्यात एक ट्विस्ट? थेट अमेरिकेतून आला निवडणूक निकालाचा पहिला अंदाज

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर आतापर्यंत पार पडलेलं मतदान पाहता भाजपच्या वाट्याला किती जागा जाणार याबाबतचा आकडा समोर...

 

May 23, 2024, 08:50 AM IST

EVM ठेवलेल्या गोदामात घुसखोरी! ट्रीपल लेअर सिक्योरिटी भेदत प्रवेश; समोर आला धक्कादायक Video

EVM Godown CCTV Tampering Attempt Video: यापुर्वीही बारामतीमधील ईव्हीएम ठेवलेल्या गोदामामधील सीसीटीव्ही काही काळ बंद झाल्याची तक्रार तेथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केली होती.

May 22, 2024, 09:07 AM IST

नाद खुळा ! लोकसभा निवडणूक कोण जिंकणार? शेतकऱ्याने लावली 11 बुलेटची पैज

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपलंय मात्र यानंतरच्या चर्चा मात्र थांबताना दिसत नाही. कोण जिंकणार कोण हरणार यासाठी पैजेचे विडे ठेवले जाऊ लागले आहेत. 

May 21, 2024, 03:53 PM IST

'मोदी जात आहेत', ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, 'भाजपा अन् त्यांच्या 2 बनावट कंपन्यांनी..'

Uddhav Thackeray Group On PM Modi: "मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे, अशी बातमी पंतप्रधान कार्यालयाने ऐन निवडणुकीत पसरवून काय मिळवले? ज्याचे डोके ठिकाणावर आहे असा कोणताही माणूस भारताची लोकसंख्या भरमसाट वाढावी याचे समर्थन करणार नाही."

May 21, 2024, 08:12 AM IST

मतदानात खोडा अन् राजकीय राडा; कुठं ईव्हीएममध्ये बिघाड, तर कुठं गोंधळ

Lok Sabha Election 2024 : राज्यातील 13 जागांसाठी मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडला. अनेक ठिकाणी ईव्हीएममधील बिघाडाच्या घटना घडल्याने प्रचंड गोंधळ झाला. नाशिकमध्ये तर भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने गदारोळ झाला. दिवसभरात नेमकं काय घडलं?

May 20, 2024, 09:07 PM IST