'...म्हणून आम्ही तिला काढलं', ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेच्या निर्मात्यांचा खुलासा, म्हणाले 'ती ढवळाढवळ...'
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेच्या सुरुवातीला मुख्य अभिनेत्री म्हणून हिना खान झळकली होती. याच मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली.
Apr 29, 2024, 11:31 AM ISTरोजा पाळणं कठीण होतंय... हिना खान GERD आजाराने ग्रस्त, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
Heena Khan Disease : अभिनेत्री हिना खान एका आजाराने ग्रस्त असल्याचं तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केलंय. रमजानसारख्या पवित्र महिन्यात रोजा न ठेवता येण्याचं दुःख केलं व्यक्त.
Mar 15, 2024, 12:48 PM IST2023 मध्ये 10 सुंदरींना मिळाला नॅशनल क्रशचा टॅग
National Crush: तेजस्वी प्रकाशच्या प्रत्येक अदावर लोक फिदा आहेत. जैस्मिन भसिनच्या क्यूट लूकवर लाखो लोक फिदा आहेत. निया शर्माने आपल्या हॉटनेस आणि बोल्डनेसने चाहत्यांच्या मनात घर केले आहे.
हिना खानलादेखील नॅशनल क्रशचा टॅग मिळाला आहे. 2023 मध्ये दिव्यांका त्रिपाठीचे नाव नॅशनल क्रशच्या यादीत जोडले गेले. टेलीव्हिजनमधील प्रसिद्ध चेहरा रुबीना दिलेकदेखील या यादीत आहे. मुनमुन दत्ताला लोक पसंत करतात. तिची तगडी फॅन फॉलोइंग आहे.
Hina Khan Hospitalized : हिना खान रुग्णालयात दाखल, फोटो पाहून चाहते हैराण
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानबद्दल सध्या मोठी बातमी समोर येत आहे, ज्या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसू शकतो. दिला आहे.
Oct 28, 2023, 04:59 PM ISTअभिनेत्री हिना खानला अशा अवस्थेत पाहून तिच्या आईला बसला धक्का; व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री हिना खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिच्या आईला तिला अशा अवस्थेत पाहून जबर धक्का बसतो.
Aug 21, 2023, 06:33 PM ISTएअरपोर्टवर बॉयफ्रेंडला किस केल्यानं हिना खान ट्रोल! नेटकरी म्हणाले, ''इतकं...''
Hina Khan Video: अभिनेत्री हिना खान ही आपल्या दिलखेचक अदाकारींसाठी ओळखली जाते. तिची अनेकदा (Hina Khan Trolled) चर्चाही होताना दिसते. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. परंतु यावेळी तिला ट्रोल करण्यात आलं आहे.
May 25, 2023, 07:08 PM ISTपरम सुंदरी! Hina Khan च्या Bold लूकनं चाहत्यांना केलं घायाळ
Hina Khan Bold Photos: अभिनेत्री हिना खान आपल्या दिलखेचक अदाकारीनं तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते परंतु सध्या ती तिच्या बोल्ड (Hina Khan Bold Gown Photos) आणि बेधडक व्यक्तिमत्त्वानंही सगळ्यांना मोहात पाडते. सध्या तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर चर्चचा विषय ठरले आहेत.
May 2, 2023, 05:43 PM ISTमॅनेजरच्या लग्नात Hina Khan नं असं काय केलं की नवरदेवाला बसला 1 लाख रुपयांचा फटका?
Hina Khan नं तिच्या मॅनेजरच्या लग्नात जाऊन असं काय केलं? तुम्हालाही पडला असेल प्रश्न तर पाहा हा Viral Video
Dec 17, 2022, 10:22 AM IST'चांगलं मन वाईट गोष्टी पाहत नाही...', Hina Khan ला बॉयफ्रेंडने फसवलं? पोस्टमुळे चर्चांना उधाण
'डोळे बंद करुन कोणावरही विश्वास ठेवला तर...', एका पोस्टमुळे Hina Khan चं खासगी आयुष्य चर्चेत; अभिनेत्रीचं झालंय ब्रेकअप?
Dec 7, 2022, 02:19 PM IST
साडी नेसून हिना खान पोहोचली दिवाळी पार्टीत पण त्यानंतर घडलं असं की...
हिनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Oct 23, 2022, 02:54 PM IST'आई आजही करते लोकल ट्रेनने प्रवास ', Miss India मध्ये सहभागी होऊनही 'तिला' का करावा लागतोय संघर्ष
कालच या शोमधून शोमध्ये सामील होणाऱ्या कन्टेस्टंटची नावं जाहीर झाली.
Oct 2, 2022, 12:19 PM ISTहिना खानचं बिकनीत अंडरवॉटर फोटोशुट,फोटो पाहून चाहते थक्क
हिना खानने सर्वच मर्यादा ओलांडल्या, फोटो पाहिलेत का तुम्ही?
Sep 28, 2022, 10:02 PM ISTटेलिव्हिजनवर संस्कारी बहूची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींचा बोल्ड अवतार, Big Boss च्या घरात चक्क बिकिनी घालून...
या शोमधून टेलिव्हिजनच्या अभिनेत्रीही स्पर्धक म्हणून सहभागी होतात.
Sep 28, 2022, 07:51 PM ISTया TV अभिनेत्र्यांकडे आहेत बक्कळ पैसे.. पाहा किती कोटींच्या आहेत मालकीण
पण तुम्हाला माहितीये का टेलिव्हिजन क्षेत्रात अश्या अनेक नायिका आहेत ज्या खूप श्रीमंत आहेत.
Sep 24, 2022, 11:49 PM ISTHina Khan चं Urfi Javed च्या पावलावर पाऊल? ट्रान्सपरंट ड्रेस पाहून नेटकरी म्हणाले...
हिना खानही सोशल मीडियावर सक्रिय असते त्याचबरोबर तीसुद्धा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते.
Sep 11, 2022, 05:21 PM IST