entertainment

कार्तिक आर्यनसोबत काम करण्यावर मराठमोळा आरोह वेलणकर म्हणाला, 'माझ्याप्रमाणेच तोही...'

Aroh Welankar : आरोह वेलनकरनं त्याचा कार्तिक आर्यनसोबत 'चंदू चॅम्पियन'मध्ये काम करण्याचा कसा अनुभव होता हे सांगितलं. 

Jun 10, 2024, 03:44 PM IST

उत्सुकता, आव्हानं आणि बरच काही अस का म्हणते अमृता खानविलकर?

Amruta Khanvilkar :  अमृता खानविलकरन का म्हटलं उत्सुकता, आव्हानं आणि बरच काही... जाणून घ्या संपूर्ण प्रकरण... 

Jun 10, 2024, 03:09 PM IST

काजोलच्या 'द ट्रायल' सीरिजमध्ये झळकलेल्या अभिनेत्री नूर मालविकाची आत्महत्या

Noor malabika The Trial Actress Death : काजोलसोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या अभिनेत्रीनं राहत्या घरी केली आत्महत्या

Jun 10, 2024, 01:49 PM IST

सोनाक्षी सिन्हा 'या' दिवशी करणार बॉयफ्रेंडशी लग्न! लग्नाच्या ठिकाणापासून ड्रेस कोडची चर्चा

Sonakshi Sinha Gettiong Married :  सोनाक्षी सिन्हा लवकर अडकणार लग्न बंधनात? लग्नात्या तारखेपासून सगळ्याच गोष्टीची चर्चा 

Jun 10, 2024, 01:29 PM IST

अभिनेत्रीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करणं ते गोळी झाडण्यापर्यंत; वादात अडकले होते नंदमुरी बालकृष्ण

Nandamuri Balakrishna : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता नंदमुरी बालकृष्ण यांच्या विषयी न माहित असलेल्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? 

Jun 10, 2024, 12:20 PM IST

'मला नोकरीची चिंता नाही, आईच्या सन्मानासाठी...'; कुलविंदर कौरच्या पोस्टमागचं सत्य उघड!

Kulwinder Kaur Post After Slapping Kangana Ranaut : कंगना रणौतला कानशिलात लगावल्यानंतर सोशल मीडियावर कुलविंदर कौरनं शेअर केली पोस्ट? 

Jun 10, 2024, 10:46 AM IST

मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवचं राष्ट्रीय पातळीवर कौतुक! जाणून घ्या कारण

Siddharth Jadhav : मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवचं राष्ट्रीय पातळीवर कौतुक... तर अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं कारण...

Jun 9, 2024, 04:32 PM IST

'पंचायत' फेम अभिनेत्यानं सैफ आणि करीनाच्या रिसेप्शन पार्टीत केलं होतं वेटरचं काम! मग नोकरी सोडली अन्...

Asif Khan Panchayat : आसिफ खाननं कधी केलं होतं सैफ अली खान आणि करीना कपूरच्या रिसेप्शन पार्टीत वेटरचं काम....

Jun 9, 2024, 03:46 PM IST

मल्लिका शेरावतनं अभिनेत्यावर केला गळा दाबण्याचा आरोप, 20 वर्षांनंतर अभिनेत्यांचाच मोठा खुलासा

Mallika Sherawat Accused actor Of Choking Her : मल्लिका शेरावतनं या अभिनेत्यावर केला होता गळा दाबण्याचा आरोप... अखेर इतक्या वर्षानंतर खुलासा करत अभिनेतानं सांगितलं सत्य

Jun 9, 2024, 02:14 PM IST

आमिर खानच्या मुलाच्या 'महाराज' चित्रपटावर बजरंग दलाचं सावट! पत्र लिहून नोंदवला आक्षेप अन् ठेवली 'ही' मागणी

Aamir Khan's Son Junaid :  आमिर खानचा मुलगा जुनैदच्या 'महाराज' चित्रपटावर बजरंग दलाचं सावट! थेट त्यांनी पत्र पाठवत नोदंवला आक्षेप

Jun 9, 2024, 01:17 PM IST

सलमाननं शाहरुख खानला दिलं 2500 आणि रेशन! काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या...

Does Salman Khan Really Helped Shah Rukh Khan? : सलमान खाननं कधी आणि कशी केली होती 'शाहरुख खान'ला 2500 रुपये आणि किराण्याची मदत?

Jun 9, 2024, 11:53 AM IST

'अनेकांना छेडणाऱ्या अनू मलिकसारख्या...'; कंगनाच्या कानशीलात लगावणारीच्या मदतीस निघालेल्या विशाल ददलानीला गायिकेनं सुनावलं

Sona Mohapatra Slams Vishal Dadlani Over Kangana Ranaut Incident : लोकप्रिय गायिका सोना मोहपात्रानं विशाल ददलानीला कंगना रणौत प्रकरणात सुनवले खडे बोल

Jun 9, 2024, 10:52 AM IST

इंडस्ट्रीत चांगलं काम मिळत नाही म्हणून देश सोडून जाते 'ही' अभिनेत्री

इंडस्ट्रीमध्ये काम मिळत नाही म्हणून अभिनेत्रीनं थेट सोडला देश, परदेशात जाऊन झाली सेटल. तर आता तुम्हाला प्रश्न असेल की ही अभिनेत्री कोण आहे तर आज आपण तिच्याविषयीच जाणून घेणार आहोत. 

Jun 8, 2024, 06:40 PM IST

'या' कारणामुळे गश्मीर महाजनीला वयाच्या 15 व्या वर्षी सुरु करावा लागला डान्स स्टुडियो

Gashmeer Mahajani Birthday Special : ... अन् कुटुंबासाठी गश्मीर महाजनीला वयाच्या 15 व्या वर्षी डान्स स्टुडियो सुरु करण्याची आली वेळ

Jun 8, 2024, 05:58 PM IST

कंगना रणौतच्या मागे दिसणाऱ्या 'त्या' बिचाऱ्या मुलीवर हात उचलणं चुकीचं नाही? अभिनेत्यानंच उपस्थित केला प्रश्न

Kangana Ranaut : कंगना रणौतला कानशिलात लगावल्या प्रकरणात तिच्या मागे असलेल्या महिलेवर हात उचलणं योग्य आहे का? अभिनेत्यानं विचारला प्रश्न

Jun 8, 2024, 12:08 PM IST