Spirituality News

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील चतुर्दशीसह लक्ष्मी नारायण योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील चतुर्दशीसह लक्ष्मी नारायण योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

Jun 5, 2024, 08:24 AM IST
Gajlaxmi Rajyog: गुरुचा उदय होऊन बनणार 'गजलक्ष्मी राजयोग'; 'या' राशी करू शकतात बंपर कमाई

Gajlaxmi Rajyog: गुरुचा उदय होऊन बनणार 'गजलक्ष्मी राजयोग'; 'या' राशी करू शकतात बंपर कमाई

Gajlaxmi Rajyog 2024: गजलक्ष्मी राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात चांगले बदल दिसून येणार आहेत. यावेळी काही लोकांवर असलेली आर्थिक संकटं दूर होणार आहेत. करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकणार आहे. 

Jun 5, 2024, 07:36 AM IST
Horoscope 5 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी विचार करत असलेल्या कामाची सुरुवात करावी!

Horoscope 5 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी विचार करत असलेल्या कामाची सुरुवात करावी!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Jun 5, 2024, 06:40 AM IST
Horoscope 4 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज पैशांच्या स्थितीकडे गंभीरतेने लक्ष द्यावं!

Horoscope 4 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज पैशांच्या स्थितीकडे गंभीरतेने लक्ष द्यावं!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Jun 4, 2024, 05:11 AM IST
Panchang Today : आज मासिक शिवरात्री, प्रदोष व्रतसह धन योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज मासिक शिवरात्री, प्रदोष व्रतसह धन योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Jun 3, 2024, 11:00 PM IST
Weekly Horoscope : 'या' लोकांनी मोठा निर्णय घेणं टाळा; 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल?

Weekly Horoscope : 'या' लोकांनी मोठा निर्णय घेणं टाळा; 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल?

Saptahik Rashi Bhavishya 3 to 9 june 2024 : जूनच्या पहिल्या आठवड्यात शुक्रादित्य राजयोग आणि बुधादित्य राजयोगाचा दुहेरी संयोग जुळून येणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी तो वरदान ठरणार आहे. तर काही राशींच्या लोकांसाठी तो नकारात्मक ठरणार आहे. हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून 

Jun 3, 2024, 10:05 PM IST
Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांवर बसरणार शनिदेवाची कृपा, तुमच्या नशिबात काय?

Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांवर बसरणार शनिदेवाची कृपा, तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 03 to 9 june 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 3 ते 9 जूनपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

Jun 3, 2024, 11:15 AM IST
100 वर्षांनी तयार होणार पंचग्रही योग; 'या' राशींना मिळू शकतं प्रत्येक कामात यश

100 वर्षांनी तयार होणार पंचग्रही योग; 'या' राशींना मिळू शकतं प्रत्येक कामात यश

Budh Gochar 2024: वृषभ राशीच्या एकूण ग्रहांची संख्या 5 झाली आहे. अशा परिस्थितीत पंचग्रही योग तयार झाला आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशींच्या व्यक्तींना या काळात अधिक लाभ होण्याची शक्यता आहे. 

Jun 3, 2024, 10:32 AM IST
जून महिन्यात तयार होतायत 'हे' खास राजयोग; 'या' राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता

जून महिन्यात तयार होतायत 'हे' खास राजयोग; 'या' राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता

Rajyog: ज्योतिष्य तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं गोचर होणार आहे. या गोचरमुळे अनेक मोठे राजयोग निर्माण होणार आहेत. जून महिन्यात शुक्र, मंगळ, बुध आणि सूर्य यांच्या राशी परिवर्तनामुळे बुधादित्य, त्रिग्रही, शुक्रादित्य, गुरु आदित्य आणि लक्ष्मी नारायण निर्माण होणार आहेत. 

Jun 3, 2024, 08:17 AM IST
Horoscope 3 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करावा!

Horoscope 3 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करावा!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Jun 3, 2024, 06:30 AM IST
Panchang Today : आज भागवत एकादशीसह रुचक राजयोग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज भागवत एकादशीसह रुचक राजयोग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Jun 3, 2024, 12:05 AM IST
जूनमध्ये तयार होणार महाभारत काळासारखा धोकादायक योग! 23 जून ते 5 जुलैदरम्यान घ्या काळजी

जूनमध्ये तयार होणार महाभारत काळासारखा धोकादायक योग! 23 जून ते 5 जुलैदरम्यान घ्या काळजी

Inauspicious Yog June 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, महाभारत काळात तयार झालेला धोकादायक योग हा जून महिन्यात निर्माण होणार आहे. या अशुभ योगामध्ये कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध झालं होतं असं ज्योतिषार्चाय सांगतात. 

Jun 2, 2024, 05:48 PM IST
Venus Transit: शुक्राच्या गोचरमुळे बनणार मालव्य राजयोग; 'या' राशींना मिळू शकतं अपार धन

Venus Transit: शुक्राच्या गोचरमुळे बनणार मालव्य राजयोग; 'या' राशींना मिळू शकतं अपार धन

Venus Transit In Taurus: शुक्राचं वृषभ राशीत गोचर झालं आहे. आणि या गोचरमुळे मालव्य राजयोग तयार झाला आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. 

Jun 2, 2024, 10:25 AM IST
Weekly Tarot Horoscope : लक्ष्मी नारायण राजयोगामुळे 'या' राशींची संपत्ती होणार दुप्पट? जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope : लक्ष्मी नारायण राजयोगामुळे 'या' राशींची संपत्ती होणार दुप्पट? जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 3 to 9 June 2024 in Marathi : जूनच्या पहिल्या आठवड्यात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार असल्याने तो काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. अशात जूनचा हा आठवडा  मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी कसा असेल जाणून घ्या  टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून 

Jun 2, 2024, 09:57 AM IST
Guru-Shukra Yuti: गुरु-शुक्राची 12 वर्षांनी होणार युती; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता

Guru-Shukra Yuti: गुरु-शुक्राची 12 वर्षांनी होणार युती; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता

Guru And Shukra Conjunction 2024: गुरु आणि शुक्र ग्रहांच्या संयोगाचा परिणाम काही राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. अशातच संबंधित लोकांना यावेळी करियर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. 

Jun 2, 2024, 08:05 AM IST
Horoscope 2 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू नाजूक राहण्याची शक्यता आहे!

Horoscope 2 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू नाजूक राहण्याची शक्यता आहे!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Jun 2, 2024, 06:25 AM IST
Panchang Today : आज अपरा एकादशीसह सर्वार्थ सिद्धी योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज अपरा एकादशीसह सर्वार्थ सिद्धी योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Jun 2, 2024, 12:05 AM IST
Ekadashi 2024 : अपरा एकादशी 2 की 3 जून कधी आहे? संपत्ती वाढीसाठी करा 'हे' उपाय

Ekadashi 2024 : अपरा एकादशी 2 की 3 जून कधी आहे? संपत्ती वाढीसाठी करा 'हे' उपाय

Apara Ekadashi 2024 : वैशाख कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी असं म्हणतात. सुख - सौभाग्य आणि धनसंपदा वाढीसाठी अपरा एकदशीला विशेष महत्त्व आहे. 2 की 3 जून कधी आहे एकादशी जाणून घ्या योग्य तिथी. 

Jun 1, 2024, 05:40 PM IST
June Festival Calendar 2024 : शनि जयंती, निर्जला एकादशी ते वट पौर्णिमा..! जाणून घ्या जून महिन्यातील सण, व्रतांची योग्य तिथी

June Festival Calendar 2024 : शनि जयंती, निर्जला एकादशी ते वट पौर्णिमा..! जाणून घ्या जून महिन्यातील सण, व्रतांची योग्य तिथी

June 2024 Festivals Full List in Marathi : जून महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यात शनि जयंती, निर्जला एकादशी ते वट पौर्णिमा अने व्रत आणि सणाची रेलचेल असणार आहे. 

Jun 1, 2024, 04:15 PM IST
Baby Born in June : जूनमध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये असतात 'हे' खास गुण, करिअरममध्ये गाठतात उंची

Baby Born in June : जूनमध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये असतात 'हे' खास गुण, करिअरममध्ये गाठतात उंची

June Born People Personality: जून महिना आज सुरु झालाय. या महिन्यात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात खास गुण, करिअरची 'ही' क्षेत्रे मुलांसाठी असतात बेस्ट. 

Jun 1, 2024, 10:34 AM IST