Galaxy S24 Ultra फोनच्या आर्ध्या किंमतीत खरेदी करा Moto G Stylus 5G फोन; दोघांचे फिचर सेम टू सेम

Moto G Stylus 5G फोनचे फिचर्स काय आहेत. याची किंमत किती आहे ते जाणून घेऊया. 

| May 11, 2024, 18:44 PM IST

Moto G Stylus 5G Price in India: मोटोकोला कंपनीने नवा फोन केला आहे. हा फोन सॅमसंगच्या सर्वात महागड्या फोनला टक्कर देणार आहे. Moto G Stylus 5G या फोनमध्ये सॅमसंगच्या Galaxy S24 Ultra या फोनसारखे फिचर्स मिळमार आहेत.

1/7

सॅमसंगचा Galaxy S24 Ultra हा फोन सध्या चांगलाच ट्रेंडिंगमध्ये आहे. या फोनला ट्क्कर देण्यासाठी या फोनच्या अर्ध्या किंमतीत खरेदी करता येईल असा फोन मोटोरोला कंपनीने लाँच केला आहे.  

2/7

सध्या हा फोन अमेरिकन मार्केट मध्ये लॉन्च झाला आहे. याची किंमत भारतीय चलानुसार 33,400 रुपये इतकी आहे.  

3/7

 या फोनमध्ये  50MP मेन कॅमेरा आहे. तसेच 13MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स कॅमेरा आहे .  32MP चा सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5000mAh चा दमदार बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे.

4/7

 Moto G Stylus 5G  फोनमध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे.    

5/7

Moto G Stylus 5G  फोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ poOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट मिळतो. 

6/7

हा फोन Moto ब्रँडच्या G-सिरीजचा भाग आहे. Stylus हे या फोनचे बेस्ट फिचर आहे. Stylus च्या मदतीने ड्रॉईंग, रायटिंग तसेच डूडल बनवता येणार आहे. 

7/7

 Moto G Stylus 5G हा फोन लाँच झाला आहे. या फोनमध्ये Galaxy S24 Ultra या फोनसारखेच फिचर्स मिळतात.