एक दोन नव्हे 35% भारतीयांना असतात लैंगिक समस्या, तज्ज्ञांनी सांगितली तब्बल 12 कारणं!
भारतीय जोडप्यांमध्ये आजकाल मोठ्या प्रमाणात लैंगिक समस्या दिसून येतात. लैंगिक समस्यामध्ये लैंगिक इच्छा कमी होणे, उत्तेजना कमी होणे, संभोगादरम्यान किंवा नंतर होणाऱ्या वेदना होणं या तक्रारी जाणवतात. हे सामान्यतः सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. सुमारे 35% पुरुष आणि स्त्रिया अशा लैंगिक समस्यांनी ग्रासले असल्याची माहिती आहे.
स्तनांमधील 'हे' 5 संकेत सांगतात कॅन्सरची झालीय लागण, घाबरु नका लगेच करा हे उपाय
Breast Cancer Eearlier Symptoms : महिलांना मोठ्या प्रमाणात ब्रेस्ट कॅन्सरची लागण होते. यामुळे आपल्या शरीराची आणि खास करुन स्तनांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यात बद्धकोष्ठतेच्या त्रासाने हैराण झालात, दररोज खा शिमला मिरची
Capsicum in Summer Benefits : उन्हाळ्यात शिमला मिरचीचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच पोटाची उष्णताही थंड होऊ शकते. उन्हाळ्यात शिमला मिरची खाल्ल्याने काय होऊ शकते?
आईचं दूध विकाल तर खबरदार, होऊ शकते मोठी कारवाई... FSSAI ने दिला इशारा
Sale of Mother Milk Ban : राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना एक आदेश जाहीर करण्यात आला आहे. युनासर मानवी दूध आणि त्याच्या उत्पादनांची विक्री त्वरीत थांबवली जावी. नेमकं काय हे प्रकरण जाणून घेऊया.
Underwire Bra मुळे ब्रेस्टचे होते नुकसान? डॉक्टरांनी सांगितले खरे कारण
Underwire Bra Side Effects: सुढौल दिसण्यासाठी किंवा कपड्यांमध्ये योग्य फिगर राहावी म्हणून अनेक महिला अंडरवायर्ड ब्रा घालतात. पण याचा शरीरावर काय परिणाम होतो ते सांगतात न्यूट्रिशनिस्ट विपिन राणा.
कोणते पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नये? आहारतज्ज्ञांनी सांगितली यादी आणि कारणेही!
Foods You Should Not Keep In Refrigerator: फ्रीजमध्ये काही पदार्थ ठेवणे चांगले नसते. कोणते पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नये, जाणून घ्या.
'ही' सुकलेली पानं करतील Uric Acid ला फिल्टर, असा करा त्यांचा उपयोग
Uric Acid Remed : शरीरात यूरिक ॲसिड वाढल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे हे युरिक ॲसिड वेळीच कमी करणे असून तुम्ही घरगुती उपाय करु शकता. तुमच्या किचनमधील ही सुकलेली पानं संधीवातासाठी फायदेशीर ठरु शकते.
धक्कादायक! सतत डोळे चोळण्याच्या सवयीमुळे 21 वर्षीय तरुणाने दृष्टी गमावली; थेट रुग्णालयात..
Continuous Eye Rubbing Lost Vision: या तरुणाने सोशल मीडियावरुन त्याच्याबरोबर घडलेल्या या विचित्र प्रकाराची माहिती दिली आहे. त्याने नेमका हा सारा प्रकार कसा घडला आणि काय काय झालं हे व्हिडीओत सांगितलं आहे.
तरुणांमध्ये वाढतेय पित्ताशयातील खड्यांची समस्या; वेळीच उपचार करणं गरजेचं!
Gall bladder Stone Symptoms: अनेकदा आम्लपित्ताचे दुखणे समजून बरेच लोक उपचारांना विलंब करतात. दर महिन्याला ८ ते ९ रुग्ण ॲसिडिटीच्या तक्रारी घेऊन उपचारासाठी दाखल होतात. वैद्यकीय तपासणीनंतर मात्र त्यांना पित्ताशयात खडे असल्याचे निदान झाले आहे.
दररोज सकाळ - संध्याकाळी खा 'या' काळ्या बिया, नसांमधील Bad Cholesterol कमी होऊन Good Cholesterol वाढण्यास होईल मदत
How to Increase Good Cholesterol : तुम्हाला नसांमध्ये जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉलचा नाश करुन चांगलं कोलेस्ट्रॉलच प्रमाण वाढवायच आहे. तर या काळा बियांचं सेवन दररोज सकाळ संध्याकाळी केल्यास फायदा मिळेल.
इन्सुलिन आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवेल 'ही' भाजी
मधुमेहाचा त्रास कमी करण्यासाठी आहारात 'या' पालेभाजीचा करा समावेश
उन्हाळ्यात टाइट ब्रा आणि पँटीमुळे अवघडल्यासारखं होतंय? न परिधान करता झोपण्याचे 5 फायदे
उन्हाळा दिवसेंदिवस वाढत आहे. गरमीमुळे मोकळे ढाकळे कपडे घातले जातात. अशावेळी रात्री झोपताना ब्रा आणि पँटी घालणे योग्य आहे का?
Sankashti Chaturthi 2024 : संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवासाला काय खावे-काय टाळावे? आरोग्यावर होतो परिणाम
Fasting Tips : संकष्टी चतुर्थी आज 26 मे रोजी आहे. या दिवशी गणरायाची मनोभावे पूजा करुन उपवास केला जातो. या उपवासाला काय खावं काय टाळावं हे समजून घ्या.
'या' तेलामुळे Bad Cholesterol वाढत, ICMR म्हणतं तेल फायदेशीर पण हृदयसंबंधित आजारांची भीती
द जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, 'या' तेलामुळे Bad Cholesterol वाढत. एवढंच नाही तर हृदयसंबंधित आजारांची संभावना बळकावते.
प्रोटीनच्या अति सेवनाने होतो बद्धकोष्ठतेचा त्रास, पोट साफ होत नसेल तर करा 5 उपाय
Protein Diet Causes Constipation : प्रथिनयुक्त आहारामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो. आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. पण त्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे अत्यंत धोकादायक आहे. आहारात जास्त प्रमाणात प्रथिनांचा समावेश केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
थायरॉईडमुळे गर्भधारणेदरम्यान समस्या निर्माण होते? डॉक्टरांनी सांगितल्या 5 मोठ्या गोष्टी, दूर होतील गैरसमज
World Thyroid Day 2024 : थायरॉईडमुळे गर्भधारणेदरम्यान समस्या होतात का? त्याशिवाय बाळाला काही धोका असतो का? या आणि अशा अनेक प्रश्नांबद्दल डॉक्टर अलका गोडबोले यांनी निरासन केलंय.
तुमचे देखील मूल बोलताना अडखळतंय का? यावर कसे कराल उपचार?
काही वेळेस काही मुलांना आपण सांगितलेली गोष्ट समजत नाही. याशिवाय त्यांची भाषा व उच्चार स्पष्ट नसतात, तेव्हा मात्र समस्या निर्माण होऊ शकतात.
गर्भधारणेदरम्यान थायरॉइड झाल्यास कोणत्या चाचण्या महत्त्वाच्या, बाळासाठीही फायदेशीर
अनेक महिलांना गर्भधारणे दरम्यान थायरॉइडची समस्या जाणवते. तसेच गर्भधारणे दरम्यान अनेक महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. यामध्ये थायरॉइडची देखील चाचणी करतात. डॉ. अजय शाह यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
'ही' लाल चटणी नसांमधील Bad Cholesterol बाहेर काढेल; घरच्या घरी अशी करा तयार
आपल्या शरीरात चांगल आणि खराब असे दोन कोलेस्ट्रॉल असतं. जेव्हा खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतं तेव्हा हृदयाशीसंबंध आजार होता. त्यामुळे शरीरातील हे Bad कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी घरगुती लाल चटणी फायदेशीर ठरते.