राजकुमार संतोषींसह लग्न करण्यास नकार दिल्यानं मीनाक्षी शेषाद्रिला चित्रपटातून दाखवण्यात आला होता बाहेरचा रस्ता!
Meenakshi Seshadri Rajkumar Santoshi : मीनाक्षी शेषाद्रिनं चक्क लग्नासाठी नकार दिल्यानं चित्रपटातून दाखवला होता बाहेरचा रस्ता..
सोनी मराठीची नवी मालिका 'भूमिकन्या' चर्चेत; १० जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला
पीक पाण्यावर जगणारा शेतकरी अवघ्या जगाचा अन्नदाता आहे. शेतकरी हा ग्राम व्यवस्था आणि कृषी समाजरचनेचा कणा आहे.
मृणाल दुसानिसची मुलगी शिकली मराठीतला 'हा' शब्द; अभिनेत्रीने केला खुलासा
Mrunal Dhusanis Daughter: अभिनेत्री मृणाल धुसानिस अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. नुकतीच मृणालने दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत.
दाक्षिणात्य चित्रपटात सनी लियोनी कधी न पाहिलेल्या भूमिकेत
Sunny Leone : सनी लियोनीच्या दाक्षिणात्य चित्रपटातील या लूकची एकच चर्चा... नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतुर
लाखो नव्हे तर करोडो! YouTube वरुन दिवसाला तब्बल इतके कमावतो MrBeast; संपत्तीचा आकडा तर थक्क करणारा
MrBeast हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याच्या व्हिडीओजला करोडो व्ह्यूज मिळतात. त्याच्या प्रत्येक व्हिडीओला लाखो लोक पाहतात.
'तिच्यासोबत केमिस्ट्री निव्वळ अशक्य', 'या' अभिनेत्रीसोबत काम करण्यास विजय सेतुपतीचा स्पष्ट नकार!
Vijay Sethupathi Said No On Working with This Actress : विजय सेतुपतीनं या लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत काम करण्यास थेट नकार दिला होता.
... अन् पाकिस्तानी गायकाने भर कार्यक्रमात वाहिली लता मंगेशकरांना श्रद्धांजली, VIDEO होतोय व्हायरल
आता अलीकडेच एका पाकिस्तानी गायकाने लता मंगेशकरांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याच्या गाण्याच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
T-seriesला मागे टाकत MrBeast बनलं नंबर 1 युट्यूब चॅनेल; 26 वर्षांच्या मुलाने रचला इतिहास
Most Subscribed YouTuber: युट्यूबवर आता MrBeast चॅनेलने टी-सीरीज चॅनलपेक्षा जास्त सब्सक्राइबर्स झाले आहेत.
दैत्याचं स्वयंपाकघर; एक असा खड्डा, जिथं गेलेला कधीच परत येत नाही, मग 'तो' वाचला कसा?
Manjummal Boys real life story Guna Cave photos : सत्य घटनेवर आधारित चित्रपटानं या मल्याळम चित्रपटानं केली 200 कोटींची कमाई. 'कांतारा'ला टक्कर देणारा हा चित्रपट तुम्ही पाहिला? कुठंय हे रक्त गोठवणारं, भयावह ठिकाण?
'कधीपर्यंत तरुण राहशील?' 43 वर्षांच्या श्वेता तिवारीचा लूक पाहून चाहते घायळ
Shweta Tiwari New Look : श्वेता तिवारीचा नवा लूक सोशल मीडियावर ठरतोय चर्चेत...
विद्यार्थ्यांवर आधारित 'बंटी बंडलबाज' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
आत्तापर्यंत अनेक शालेय जीवनावर आधारित सिनेमा आपण पाहिले आहेत.मात्र नुकत्या एका सिनेमाची घोषणा झाली आहे. जो शालेय जीवनावर आधारीत आहे.
'तिनं माझे ब्रेस्ट…', छेड फक्त पुरुषच काढत नाहीत!’ संजीदा शेखचा धक्कादायक खुलासा
संजीदा शेखनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला नाईट क्लबमध्ये आलेल्या या धक्कादायक अनुभवाविषयी सांगितलं आहे.
नताशा-हार्दिक पांड्या पुन्हा एकत्र; घटस्फोटाच्या वृत्तांना ब्रेक
नताशाने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर हार्दिकसोबतचे तिचे सगळे फोटो रिस्टोअर केले आहेत, ज्यात व्हॅलेंटाईन डे आणि तिच्या लग्नासारख्या खास क्षणांमधील फोटोंचा समावेश आहे.
सुशांतच्या फ्लॅटमध्ये राहायला आलेली अदा शर्मा का म्हणते 'मनात आलं...'?
Adah Sharma Sushant Singh Rajput Flat : अदा शर्मा सुशांत सिंग राजपुतच्या घरात झाली शिफ्ट...
रवीना टंडन 'तेव्हा' दारूच्या नशेत? त्या क्षणी नेमकं काय घडलं? पोलिसांनी स्पष्टच सांगितलं...
Raveena Tandon : रवीना टंडन प्रकरणात आता पोलिसांनी केला खुलासा... गाडीची धडक ते अभिनेत्री दारूच्या नशेत असल्याच्या आरोपांवर पोलिस म्हणाले...
सलमान खानच्या चित्रपटातून डेब्यू केल्यानंतर सुपरहिट ठरली 'ही' अभिनेत्री, वयाच्या 16 वर्षी इतक्या कोटींची मालकिण
Harshaali Malhotra Net Worth: बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार हे बाल कलाकार म्हणून येतात. खूप कमी बाल कलाकार प्रसिद्ध होतात. सलमान खानसोबत पहिला चित्रपट करणारी या चिमुकलीने प्रेक्षकांची मनं जिंकली. आजही ती सोशल मीडियावर चर्चेत असतं.
TMKOC Star Cast Fees: 'तारक मेहता...' मालिकेतील कलाकारांचे एका भागाचे मानधन माहित आहे का?
TMKOC Star Cast Fees: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील प्रसिद्ध कलाकार किती मानधन घेतात, याची माहिती समोर आली आहे.
बाप का पैसा, तू रोकेगा कैसा' पोर्श अपघातावर RJ मलिष्काचा रॅप Viral
RJ Malishka Rap Song on Pune Porsche Car Accident : आरजे मलिष्काचं पुणेतील पोर्श कार अपघात प्रकरणावर रॅप सॉन्ग... सगळीकडे एकच चर्चा
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडणार होता मोठा अनर्थ; चाहत्यांना दिला सतर्क राहण्याचा इशारा
अभिनेत्री अपूर्वा चौधरी एका मोठ्या फसवणुकीला बळी पडणार होती. जर अभिनेत्री वेळीच सतर्क राहिली नसती तर तिचं मोठं नुकसान झालं असतं.
नताशानं हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटावर पुन्हा दिली हिंट! तर संतप्त नेटकरी म्हणाले...
Natasa Stankovic Post Viral : नताशानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पुन्हा दिली घटस्फोटावर हिंट!