Mansi kshirsagar

दक्षिण मुंबईला जोडणार ट्रान्सहार्बर लिंक; तासांचा प्रवास मिनिटांत होणार, कधी पूर्ण होतोय हा महत्त्वाचा प्रकल्प?

दक्षिण मुंबईला जोडणार ट्रान्सहार्बर लिंक; तासांचा प्रवास मिनिटांत होणार, कधी पूर्ण होतोय हा महत्त्वाचा प्रकल्प?

Mumbai News: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगदा प्रकल्पातील अडचणी दूर केल्या आहेत.

तुळजापुरात निसर्गाचा अजब चमत्कार; वीज पडलेल्या जागेतून येऊ लागले निळे पाणी, पाहा Video

तुळजापुरात निसर्गाचा अजब चमत्कार; वीज पडलेल्या जागेतून येऊ लागले निळे पाणी, पाहा Video

Dharashiv Blue Water: राज्यात सर्वदूर मान्सूनला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

खरेदीची सुवर्णसंधी! उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे दर कोसळले, 24 ग्रॅमचा भाव वाचा

खरेदीची सुवर्णसंधी! उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे दर कोसळले, 24 ग्रॅमचा भाव वाचा

Gold Rate Today 11th June: सोन्या-चांदीच्या दरात सोमवारी मोठी घसरण झाली होती. मंगळवारीही सोन्याचा दरात 300 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

ईडी, सीबीआय, आयटी बाजूला ठेवून मैदानात या...  राऊतांकडून फडणवीसांना चॅलेंन्ज

ईडी, सीबीआय, आयटी बाजूला ठेवून मैदानात या... राऊतांकडून फडणवीसांना चॅलेंन्ज

Sanjay Raut On Devendra Fadanvis: मी पळणारा नाही लढणारा व्यक्ती आहे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेत केलं होतं.

अंगावरील चरबी मेणासारखी वितळेल, 'या' 5 प्रकारच्या चपात्या खा, महिनाभरात दिसेल फरक

अंगावरील चरबी मेणासारखी वितळेल, 'या' 5 प्रकारच्या चपात्या खा, महिनाभरात दिसेल फरक

Best Roti For Weight Loss: चपाती किंवा पोळी हा बऱ्याच लोकांच्या डाएटचा भाग असतो. पण तुम्हाला माहित आहे का हीच पोळी तुम्हाला वजन कमी करण्यासाठीही मदत करू शकते.

प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; 180 कोटींच्या संपत्तीची जप्ती EDकडून रद्द

प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; 180 कोटींच्या संपत्तीची जप्ती EDकडून रद्द

Praful Patel ED: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

300 कोटींच्या प्रॉपर्टीसाठी सुनेने दिली सासऱ्यांची सुपारी, नागपुरातील हत्याकांडाचे गुढ उकलले

300 कोटींच्या प्रॉपर्टीसाठी सुनेने दिली सासऱ्यांची सुपारी, नागपुरातील हत्याकांडाचे गुढ उकलले

Nagpur Crime News:  नागपुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 300 कोटींच्या संपत्तीसाठी सुनेनेच तिच्या सासऱ्यांची हत्येची सुपारी दिली.

NDA मिटिंगमध्ये अमित शहांनी सगळ्यांसोबत हात मिळवला, पण 'त्या' खासदाराच्या पाठीवर कौतुकाची थाप, कोण आहे तो नेता

NDA मिटिंगमध्ये अमित शहांनी सगळ्यांसोबत हात मिळवला, पण 'त्या' खासदाराच्या पाठीवर कौतुकाची थाप, कोण आहे तो नेता

NDA Meeting: भाजपप्रणित एनडीए तिसऱ्यांदा केंद्रात सरकार बनवण्यास यशस्वी होत आहे. आज जुन्या संसद भवनात एनडीएच्या नेत्यांची बैठक होत आहे.

मोदी सरकार 3.0 : 'देशात पुढची 10 वर्षे...' नेतेपदी निवड होताच काय-काय म्हणाले नरेंद्र मोदी!

मोदी सरकार 3.0 : 'देशात पुढची 10 वर्षे...' नेतेपदी निवड होताच काय-काय म्हणाले नरेंद्र मोदी!

NDA Meeting: लोकसभा निवडणुकांचे कल जाहीर झाले आहेत. भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, असे असले तरी भाजपचे 400 पारचे स्वप्न भंगले आहे.

1800 रुपयांनी महागली चांदी, सोन्याच्या दरातही वाढ; 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव जाणून घ्या!

1800 रुपयांनी महागली चांदी, सोन्याच्या दरातही वाढ; 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव जाणून घ्या!

Gold Rate Today 7th Jun: जून महिन्याच्या सुरुवातीला सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आता गेल्या दोन दिवसांपासून सोनं पुन्हा महागले आहे.