दक्षता ठसाळे-घोसाळकर

काकडी कडू आहे हे कशी ओळखाल? सोपी ट्रिक वाचवेल पैसे

काकडी कडू आहे हे कशी ओळखाल? सोपी ट्रिक वाचवेल पैसे

उन्हाळ्यात टरबूज, कलिंगडसोबत भरपूर प्रमाणात खाल्ले जाते. अनेकदा आपण ही फळे खरेदी करताना आपण फसतो किंवा चुकीचे फळ खरेदी करतो. तेव्हा पैसे खर्च होतात.

उन्हाळ्यात बद्धकोष्ठतेच्या त्रासाने हैराण झालात, दररोज खा शिमला मिरची

उन्हाळ्यात बद्धकोष्ठतेच्या त्रासाने हैराण झालात, दररोज खा शिमला मिरची

शिमला मिरची पिवळी असो वा लाल, प्रत्येक रंगात ती शरीरासाठी फायदेशीर असते. प्रत्येक रंगाच्या कॅप्सिकमचे वैज्ञानिक नाव कॅप्सिकम ॲन्युम आहे. जो सोलानेसी कुटुंबातील सदस्य आहे.

Underwire Bra मुळे ब्रेस्टचे होते नुकसान? डॉक्टरांनी सांगितले खरे कारण

Underwire Bra मुळे ब्रेस्टचे होते नुकसान? डॉक्टरांनी सांगितले खरे कारण

Underwire Bra Side Effects: बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या आणि पद्धतीच्या ब्रा उपलब्ध आहेत. यामुळे महिलांच्या स्तनांना आधार तर मिळतोच पण त्यासोबत शरीर सुढौल दिसण्यास फायदा होतो.

'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...

'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्वचितच हसताना दिसतो. दरम्यान, चाहत्यांना त्याचा एक व्हिडिओ मिळाला आहे, ज्यामध्ये तो खूप हसताना दिसत आहे. हा व्हिडिओ आयपीएल 2024 च्या फायनलचा आहे.

 मंगळवारी जन्माला आलेल्या मुलांसाठी शुभ आणि बेस्ट नावे

मंगळवारी जन्माला आलेल्या मुलांसाठी शुभ आणि बेस्ट नावे

आठवड्यात सात दिवस असतात आणि या सात दिवसांपैकी मंगळवारला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीत बाळाचे नाव निश्चित करण्यात जन्मदिवस महत्त्वाची भूमिका बजावते.

Chanakya Niti : मुलांना कायम यशस्वी बघायचंय, शिकवा चाणक्य नीतिमधील 5 गोष्टी

Chanakya Niti : मुलांना कायम यशस्वी बघायचंय, शिकवा चाणक्य नीतिमधील 5 गोष्टी

Chanakya Niti For Students : आचार्य चाणाक्य महान विद्वान होते. सोबतच ते सल्लागार, शिक्षक, अर्थशास्त्री देखील होते.

SSC Board च्या परीक्षेत नापास झालेल्या मुलाचा पालकांनी असा वाढवावा आत्मविश्वास, करा 5 गोष्टी

SSC Board च्या परीक्षेत नापास झालेल्या मुलाचा पालकांनी असा वाढवावा आत्मविश्वास, करा 5 गोष्टी

भारतीय समाजात मुलांचं कतृत्व हे त्यांच्या बोर्डातील परीक्षांच्या निकालावर अवलंबून असतं. वर्षानुवर्षे ही परंपरा, हा विचार समाजात रुजवला जातो.

गडगंज श्रीमंत असणाऱ्या अंबानी कुटुंबाला हिरा नाही तर आवडतं 'हे' रत्न, 500 कोटींचा नीता अंबानी यांचा नेक्लेस

गडगंज श्रीमंत असणाऱ्या अंबानी कुटुंबाला हिरा नाही तर आवडतं 'हे' रत्न, 500 कोटींचा नीता अंबानी यांचा नेक्लेस

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांचा 12 जुलै रोजी राधिका मर्चंटसोबत विवाह पार पडणार आहे. या अगोदर यांचं प्री वेडिंग होत आहे.

इन्सुलिन आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवेल 'ही' भाजी

इन्सुलिन आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवेल 'ही' भाजी

Leafy Vegetables for Diabetes Patients: मधुमेहाचा त्रास झाल्यानंतर, लोकांना त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल खूप काळजी घ्यावी लागते.

उन्हाळ्यात टाइट ब्रा आणि पँटीमुळे अवघडल्यासारखं होतंय? न परिधान करता झोपण्याचे 5 फायदे

उन्हाळ्यात टाइट ब्रा आणि पँटीमुळे अवघडल्यासारखं होतंय? न परिधान करता झोपण्याचे 5 फायदे

उन्हाळ्यात ब्रा आणि पॅन्टी घालणे प्रत्येकासाठी त्रासदायक ठरू शकते. रात्री झोपताना ब्रा आणि पँटी काढून टाकणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.